Posts

Showing posts from September, 2023

1

  देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करा-सुधीर मुनगंटीवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन्यप्राणी उपचार केंद्राचे लोकार्पण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपणाची गरज- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुणे , दि.१:-   जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र   देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा , असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. एनडीए रस्त्यावरील बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण   कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर , पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण , प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील , सहायक वनसंरक्षक मयूर बोठे , वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार   उपस्थित होते. वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले , निसर्गाने सुं...